📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा

आमच्याविषयी

वाहतूक क्षेत्रातील चालक बांधवांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कार्यरत संघटना

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्यातील वाहतूकदारांच्या विविध समस्या लक्षात घेता सोलापुरातील युवा सामाजिक कार्यकर्ते रियाज सय्यद यांनी तीन वर्षांपूर्वी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अनेक वाहतूकदार सभासदांचा विश्वास प्राप्त केल्यानंतर 12 मे 2023 रोजी या संघाची पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात रीतसर नोंद करण्यात आली.

या संघाच्या माध्यमातून कोरोना साथ रोगाचा आर्थिक फटका बसलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व रिक्षाचलकांना 1500 रुपीये अनुदान मिळवून दिले. वाहतूकदारा साठी हॉस्पिटलचे निर्माण करून सेवा देत आहे.

या महासंघाचा प्रत्येक सभासद महासंघाचे बळ वाढवणारा आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक वाहतूकदाराने एकमेव नोंदणीकृत महासंघात सामील व्हावे ही नम्र विनंती.

स्थापना

१२ मे २०२३

संस्थापक

रियाज सय्यद

सभासद

३५००+ सदस्य