📢
ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!    •    वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आपल्या सेवेत!    •    ना कोणत्या पक्षाचा... ना कोणत्या धर्माचा... महासंघ फक्त चालक बांधवांचा!
logo

वाहतूक संघटना

संयुक्त महासंघ

महाराष्ट्र राज्य

एकता संघर्ष न्याय सेवा
चालक कल्याणकारी मंडक्र अधिक प्रभावी करणयासावी खा. डॉ. ब्रा. ज्योतीताई बाघमारे यांना निवेदन
03 जुलै 2026

चालक कल्याणकारी मंडक्र अधिक प्रभावी करणयासावी खा. डॉ. ब्रा. ज्योतीताई बाघमारे यांना निवेदन

सोलापूर (कटूसत्चे वू्त):-वाहतुक संघटना संयुक्त महारंघमहाशाफ्र! राज्याच्या वतीने मा.राज्यसभा खारदार डॉ. प्रा ज्योतीताईवाघमारे यांची सदिच्छा भेट घे्नधर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्ट रिक्षा, मीटर टेंक्सी चालक कल्याणकारीमंड्ठ अधिक प्रभावी, रार्वसमावेशकव चालकाभिमुख करण्यासंदरभातसविस्तर चर्चा करणयात आली.यावेछी महारंाने चालक बांधवांच्याविविध समस्या, अपेक्षा आणिमंडठामध्चे आवश्यक असलेल्यासुधारणा याबाबत रविस्तर निवेदनखासदारांना सादर केले महासंघाम्ा वतीने मंडकामध्ेसदर्यत्व शुल्क कमी करणे, प्रत्येकसदर्यासा्टीं किमान एक टोसकल्याणकारी योजना लागू करणे, चालकांयाठी मोफत गणवेशयोजना, थर्ड पार्टीं विमा सुलभ वपरडणारा करणे, सन्मान नि्धीऐवजीनियमित पेन्शान योजना सुरू करणेतसेच केवठ रिश्षा व मीटर टेॉक्रीचालकांपुरते मंडठ मर्यादित न ठेव्तापरिवहन क्षेत्रातील रसर्व चालकांचासमावेश करून रमान लाभ देणयातयावा, अशा महत्पुर्ण मागणया करणयात आल्या मा. डॉ. प्रा, ज्योतीताई वाघमारेयांनी महारंघाच्या पदाधिका्यांनाभरपूर वेत देक्न प्रत्येक मागणीअत्ंत बारकाईने ऐकूरन घेतली, चालक बांधवांना प्रत्यक्षात कोणत्याअडवरचार्ींना सामोरे जाखे लागतेकल्याणक्ारी मंडक औधिक प्रभावीकसे करता येईल आणि शासनरत्तरावर कोणत्या उपाययोजना करतायेतील याबाबत त्यांनी सविर्तर चर्चाकेली. यावेठी न्यांनी महारसंघाला आशवारसन देताना राॉंगितले की.महासंमाने दिलेले हे निवेदन स्यार्वत: उपमख्यमंत्री एकनाथ शिंदेतसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयांना प्रत्यक्ष भेट्टन सादर करतील.तसेच महासंघाच्या पदाधिकान्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक आयोजित करणयासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्मष्ट केले. महासंघाने चालकांच्या न्याय्यहक्कांरसाठी आण कल्याणासाठीसातल्याने शासन दरबारी पाठपरावासुरू ठेवला असून, चालकांच्याहिताच्या सर्व मागणया मार्गीलागेपर्यत हा लद्वा अधिक ताकदीनेसुरू राहील, अरा विशवास यावेकीमहासंघाच्या पदाधिकान्यांनी व्यक्तकेला. या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्षरियाज रय्यद, प्रदेशा उपाध्यक्ष प्रदीपशिंगे, प्रदेशा उपाध्यक्ष इरफान शेखआण शहराध्यक्ष मनोहर खांडेकरउपरिश्थत होते.